आमचे प्रेरणास्थान
कै.वसंतरावजी बळीराम खारके (गुरुजी) विषयी दोन शब्द * परिवर्तन सेवाभावी संस्था संचलित, मुकबधिर निवासी शाळा नेकनूर, ता.जि.बीड” हे शाळेचे रोपटे कर्मयोगी कै. वसंतरावजी बळीराम खारके (गुरुजी) आण्णांनी रोवले, सर्वप्रथम ‘नमस्कार माझा था ज्ञानमंदिराः हि मानवता वाडी भावना जोपासलेल्या विचारातून निर्माण केले आणि त्यामधून बीड जिल्हाच नव्हे तर धारशिव, जालना व इतर सर्व जिल्हातील कर्णबधिर बालकांसाठी जिव्हाळ्याचे आणि दर्जेनर असणारे शिक्षण या शाळेमधून उपलब्ध करून दिले. तसेच त्या बालकाची निवासी व्यवस्था द्वावी आणि विशेष शिक्षणासं चालना मिळावी हा हेतू मनाशी धरून” निवासी शाळा सोयीनुरुप उपलब्ध करून पालक आणि शिक्षण यांचा प्रऋणानुबंध तयार केला. आज मितीला सदरील शाळेमधून दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन’ मान्य असलेल्या निम्शासकीय निवासी शाळा मधील सर्व सुविधा कर्णबधिर दिव्यांग बालकास उपलब्ध आहेत. तसेच या शाळेतील कर्मचारी वर्गाबद्दल जिव्हाळ्याचे आणि माणूसकीचे नाते कायम पालकवर्गांमध्ये आहे. . शाळेतील कर्णबधिर वि‌द्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शै. सुविधा ① अपंगव्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार कर्णबधिर दिबंांग विदयाध्यसि शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जात. डिदा. विशेय शिक्षण ३.१ ली ते ४.८वी, सर्वसमावेशक शिक्षण, वाचा, भाषा प्रशिक्षण २ ) काबिधिर विदयार्थ्यांसाठी निवास (Hostel) लागि भोजन, वाष्ण ह्यांची मोफत सुविधा ३)RCIप्टारमाणपत्र धारक आणि अनुभवी शिक्षक वृंद. ④100% शासनमान्न निमशासकीय सवीशाळा नियोजित सर्व सोई, सुविधा उपलब्ध सीघ्र निदान आणि उपचार केंद्र शाळेअंतर्गत उपलब्ध असून अनेक वयोगट से उवर्षे पर्यंत बालकास मोफत सवणयंत्र, कॉक्लिअर इम्प्लान्ट शस्त्रक्रिया विषयी उपलब्ध असणारी ADIP (Assistance to Disabled Person for Purchase fitting of Aids/ Appliances”) विषयी मोफत मार्गदर्शन, मोफत मेवण, वाचा आणि माषा प्रशिक्षण. नाबिधिर बालक (बालक काणि विदयार्थी हयोगी साळेच्यावतीने जिल्ला सरकारी उदळणालय, सरकारी तव्यकीय महाविदयालया अंतर्गत तपासणी करण भाणि दिव्यांग प्रकाति (काबिधिर) असतील तर त्यांना मोचन प्रवेश देऊन सै सुविधादेणे.लवण दोष रुसणान्या विदयाथ्याना पुनवर्सन करण्याकरीता प्रयत्नकणे. (8), योग्य विवर्धन समतेचे रावणचेव आलब्धा करण्याकरीता “अलीचावर जंग राष्ट्रीय भाषण आणि श्रवण अपंगत्व संस्था (दिव्यांगजन), मुंबई अंतर्गत शिबीर आयोजन करणे व त्यामधून श्रवण-हास तपासणीकरुन काणयेत्र उपलब्ध करून देणे. * शालेय विभाग क्रिडा विभाग – क्रीडा संस्कृतीला चालना मिळणे आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक कारोग्य तंदुरुस्त राहणे व विध्यार्थ्यांना सोधिक भावना निर्माण करीता किडा क्रीडा विभाग अनन्य साधारण योगदान देत असून आजपर्यंत आमच्या शाळेतील विदयार्थ्यांनी दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित क्रिडा स्पर्धेमध्ये दरवर्षी सहभाग विविध वयोगटात नोंदवून अनेकवेश, प्रथम, द्वितिय, तृतीय पारितोषिक मिळवली असून सोधिक विजेतेपद देखील मिळवण्याचा मान मिळवला आहे. व्याकरीता विद्यार्थ्यांच्या कसूस्ती खेळांच्या, कवायतीच्या तासाम 2 बांब भरपूर सराव किला जातो. सांस्कृतिक विभाग:- कर्णबधिर विद्याथ्याना सांस्कृतिक विकास होण्याकरीता अवण उर्वरित श्रवणक्षमतेच्या विकास आणि सांकेतिक भाषेच्या जोरावर त्यांना पोवाडा, लावणी नृत्य, सण आणि उत्सव यांसारख्या स्थानिक परंपरांचे आणि ऐतिहासिक वारशाचे जतन होणे करीता सहभाग वाढवण्यासणि प्रयल करणे व त्या कायोजित स्पर्धेचे करीता कसरत करुन घेणे, असे प्रयल विशेष शिक्षकामार्फत केल अति. हस्तकला – अविष्यातील आवश्यक आणि उपयोगी रोजगार उपलब्ध भावनाचा विचार करता ३. डवी ते दुः८वी च्या कर्णबधिर विद्यार्थ्यांना कला शिक्षकाच्या साहाय्याने विणकाम चित्रकला, कुंभारकाम द. लावसायाविषयी शिक्षण आणि मार्गदर्शन मेमातसमावेशित शिक्षण – कर्णबधिर विद‌यार्थ्यांना समावेशित शिक्षणा- करिता स्वावलेबी बनवण्यासाठी व त्याचे पुनवर्सन सामान्य मुलाखमाणे होण्याकरीता प्रथल आपल्या शाळेमध्ये केले जातात. यामध्ये विश्याथ्याचा सर्वामि सर्वांगीण विकास, आत्मविश्वास वाढण्याकरीता विशेष प्रयत्न केले जाते. अ. IEP – Programme, पालक मार्गदर्शन कार्यक्रम अंतर्गत विदयाथ्याच्या आवश्यक विकास, पुनर्वसन योविषयी मार्गदर्शन उपलब्ध करतो.

शैक्षणिक सहल ०२४-२५ दिवेआगर बीच

आमच्या शाळेतील सोई सुविधा